Wednesday, August 20, 2025 10:39:41 AM
दिशा सालियान प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. यावर महायुतीच्या नेत्यांनी भाष्य केले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 20:18:25
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय नेते पाकिस्तान विरोधात वेगवेगळी वक्तव्य करताना दिसत आहेत. गोळ्या झेलणार मात्र कुराण वाचणार नाही असं मुलगा म्हणतो असे विधान भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी केले आहे.
2025-04-28 07:40:35
बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी सर्वपक्षीय मोर्चे काढून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली.
Manasi Deshmukh
2025-01-05 18:45:47
भाजपा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
2024-12-08 16:47:21
मतदानानंतरही ईव्हीएम पॉवर पॅक स्थिती 99% दिसणे ही बाब तांत्रिकदृष्ट्या वस्तूस्थितीजन्य असल्याचे 172-अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.
2024-11-25 08:57:51
राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा झाली आहे.
Manoj Teli
2024-08-23 10:46:46
दिन
घन्टा
मिनेट